कर्जतच्या रथयात्रेला येतो पंढरीचा पांडुरंग... यंदा यात्राच नाही मग काय केले कर्जतकरांनी...

कर्जतच्या रथयात्रेला येतो पंढरीचा पांडुरंग... यंदा यात्राच नाही मग काय केले कर्जतकरांनी...

अहमदनगर : कर्जत येथील रथ यात्रा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा रद्द करण्यात आली आहे. त्यामुळे येथे पालखी व रथाची मिरवणूक काढण्यात येणार नाही. मात्र, या रथ उत्सव पहाता यावा म्हणून यापूर्वी केलेले चित्रीकरण दाखवण्यात येणार आहे.

User: Sakal

Views: 201

Uploaded: 2021-04-28

Duration: 03:32

Your Page Title