पाडेगाव (ता. खंडाळा) येथील क्वारंटाइन सेंटरमध्ये असुविधा

पाडेगाव (ता. खंडाळा) येथील क्वारंटाइन सेंटरमध्ये असुविधा

पाडेगाव (ता. खंडाळा) : समता आश्रमशाळेतील विलगीकरण कक्षातील सोयीसुविधांबाबत क्वारंटाइन असलेल्या महिलांनी नाराजी व्यक्त केली. सर्व सोयीसुविधा पुरवाव्यात अन्यथा या विरोधात उपोषण करण्याचा इशारा भाजपचे सातारा जिल्हा सरचिटणीस अनुप सूर्यवंशी यांनी प्रशासनास दिला आहे. br Video - रमेश धायगुडे, लाेणंद.


User: Sakal

Views: 920

Uploaded: 2021-04-28

Duration: 12:46