सकाळ कोल्हापूरचे न्यूज बुलेटीन । 23 जुलै 2020 ।

सकाळ कोल्हापूरचे न्यूज बुलेटीन । 23 जुलै 2020 ।

23 जुलैला सकाळी 22 नवे रुग्ण पॉझिटीव्ह br पन्हाळा तालुक्‍यात 13, कागल तालुक्‍यात 5 रुग्ण br br शहरत बनत आहे हॉटस्पॉट, लॉकडाउनला प्रतिसाद br कोरोनाग्रस्तांच्या पाठीशी शेजारी राहणार br मिळून साऱ्या जणींची सकारात्मक ऊर्जेची पेरणी br अभियांत्रिकी सीईटी बाबत संभ्रमावस्था br श्रावणातील नैवेद्यांना फाटाच br खंडणीसाठी अपहरणाचा छडा : मास्टर माईंड अल्पवयीन br br रिपोर्टर - लुमाकांत नलवडे br br व्हिडिओ - सुयोग घाटगे br br यासह इतर बातम्यांसाठी आमचे युट्यूब चॅनेल सबस्क्राईब करा br रोज वाचत रहा, दैनिक सकाळ


User: Sakal

Views: 224

Uploaded: 2021-04-28

Duration: 07:10

Your Page Title