स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे दुध दरवाढीसाठी आंदोलन

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे दुध दरवाढीसाठी आंदोलन

कऱ्हाड : दुधाला दरवाढ मिळावी, या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने पुणे-बंगळूर महामार्गावर आज (बुधवार) आंदोलन केले. यावेळी स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी दरवाढीची जोरदार मागणी करीत घोषणाबाजी केली.br Video : हेमंत पवार, कऱ्हाड.


User: Sakal

Views: 539

Uploaded: 2021-04-28

Duration: 02:38

Your Page Title