कोल्हापूर न्युज बुलेटिन ...

कोल्हापूर न्युज बुलेटिन ...

जिल्ह्यातील कोरोना बाधिंताची संख्या सहा हजार 247 वरbr br जिल्हा हिवताप अधिकारी कोरोना बाधितbr br जिल्ह्यातील लॉक डाऊन 31 ऑगस्ट पर्यंत वाढलेbr br बाजार समितीत पदोन्नतीस टाळाटाळbr br व्हेंटिलेटर ऐवजी आता ऑक्सिजनची अत्याधुनिक यंत्रेbr br अकरावी प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन, आयटीआय ची प्रवेश प्रक्रिया उद्यापासून तर पॉलिटेक्निक ची प्रवेश प्रक्रिया दोनच फेऱ्यांमध्येbr br रिपोर्टर : नंदिनी नरेवाडीbr br व्हिडिओ : मोहन मेस्त्रीbr br #Sakal #Sakalnews #Sakalmedia #Marathinews #Marathi #viral #viralnews #kolhapur #kolhapurnews #bulletin


User: Sakal

Views: 757

Uploaded: 2021-04-28

Duration: 05:20

Your Page Title