KolhapurNews । कोल्हापूर न्युज बुलेटिन....

KolhapurNews । कोल्हापूर न्युज बुलेटिन....

१) सकाळ'च्या कोल्हापूर आवृत्तीचा ४० वा वर्धापन दिन उत्साहात.br २) दुधाला प्रति लिटर ३० रुपये भाव द्या भाजपची मागणी, शाहूपुरीत आंदोलन.br ३) हिम्मत असेल तर आधी त्यांच्या संघात दूध दरवाढ करावी. : पालक मंत्री सतेज पाटील यांचे आव्हान.br ४) कोरोनाचे दिवस भरात १६० रुग्ण. ३ जणाचा मृत्यू.br ५) जिल्हा परिषदेतील वॉटर एटीएम घोटाळ्याचा अहवाल लवकरच. br ६) अकरावी प्रवेशाचा कटऑफ वाढणार.


User: Sakal

Views: 764

Uploaded: 2021-04-28

Duration: 03:04

Your Page Title