कोल्हापूर न्यूज बुलेटीन....

कोल्हापूर न्यूज बुलेटीन....

पंचगंगा नदीने धोक्‍याची पातळी ओलांडली br br पंचगंगा नदीकाळाजवळील वस्तीतील साडेचार हजारपेक्षा जास्त व्यक्ति आणि 1100 पेक्षा अधिक जनावरे स्थलांतरीतbr br कोल्हापूर शिये मार्गे पुणे- बंगळूर महामार्गावर बंद br br मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी परिस्थितीची घेतला आढावाbr br कोरोना स्वॅब तपासणी यंत्रणा 16 तास बंद br br अकरावी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेस आजपासून सुरवात br br बातमीदार - अमोल सावंतbr br व्हिडीओ - मोहन मेस्त्रीbr br br #Sakal #Sakalnews #Sakalmedia #Marathinews #Marathi #viral #viralnews #sakalmedia #kolhapur #kolhapurnews #bulletin


User: Sakal

Views: 216

Uploaded: 2021-04-28

Duration: 03:26

Your Page Title