भारतीय जनता पार्टी वैद्यकीय आघाडीने केला खासदार संजय राऊत यांचा निषेध

भारतीय जनता पार्टी वैद्यकीय आघाडीने केला खासदार संजय राऊत यांचा निषेध

भारतीय जनता पार्टी वैद्यकीय आघाडी सातारा जिल्हा, सातारा शहर आणि सातारा ग्रामीण यांच्यातर्फे जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर यांच्या मार्गदर्शनाखाली मंगळवारी (ता. 18) श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज सर्कल , पोवई नाका येथे खासदार संजय राऊत यांनी डॉक्टरांच्या बद्दल केलेल्या बेजबाबदार वक्तव्याचा निषेध म्हणून आंदोलन करण्यात आले.


User: Sakal

Views: 655

Uploaded: 2021-04-28

Duration: 10:06

Your Page Title