कोल्हापूर न्यूज बुलेटीन I आजच्या ठळक बातम्या | मराठी ताज्या बातम्या | Sakal Media |

कोल्हापूर न्यूज बुलेटीन I आजच्या ठळक बातम्या | मराठी ताज्या बातम्या | Sakal Media |

राधानगरी धरणातील दोन स्वयंचलीत दरवाजे रात्री साडेबाराच्या सुमारास बंदbr br यंदा देखावे आणि मुर्तीचे दर्शन ही ऑनलाईनच. मंडळांकडून ही आरती फेसबुकवर लाईव्ह br br अकरावीसाठी ऑन लाईन प्रवेश प्रक्रीया सर्व्हर डाऊनमुळे अडथळे. br br मोहरमच्या सनाला आजपासून सुरवात . बाबूजमाल दर्ग्यात कुदळ मारण्याचा विधी आज सायंकाळी साडेसहाला.br br कोरोना पॉझिटीव्ह रुग्णांची संख्या 604 पर्यंत पोचली आहे. 499 रुग्ण कोरोना मुक्त झाले असून दिवसभरात 24 जणांचा मृत्यू झाला आहे.


User: Sakal

Views: 908

Uploaded: 2021-04-28

Duration: 03:23

Your Page Title