कोल्हापूर न्यूज बुलेटीन

कोल्हापूर न्यूज बुलेटीन

जिल्ह्यात कोरोनचा कहर सुरूच 24 तासात 849 रुग्णांची भर 240जणांचा मृत्यू. br br br मिरज महाविद्यालयात पहिल्या वर्षीच्या प्रवेशाला बंदी. विद्यार्थ्यांना धक्का.br br br वयोवृद्ध खेळाडूंना वर्षभर मानधनच नाही..br br br तासिका तत्वावरील प्राध्यापकांचे वेतन थांबले.br br br महापौर निलोफर अजरेकर यांच्या राजीनाम्याची शक्यता नाही.br br br राजर्षी शाहू वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिक्षका डॉ. संगरुळकर यांची अचानक बदली.


User: Sakal

Views: 733

Uploaded: 2021-04-28

Duration: 03:45

Your Page Title