हतनूर धरणातून होणारा जलप्रपात पहा...

हतनूर धरणातून होणारा जलप्रपात पहा...

जळगाव : हतनूर पाणलोट क्षेत्रात संततधार पाऊस सुरू असल्याने धरणात प्रचंड पाणीसाठा झाला आहे. धरणातून १ लाख ४५ हजार क्यूसेक पाणी सोडले जात आहे. धरणाचे ४१ गेट उघडण्यात आले आहेत. यामुळे तापी नदीला महापूर आला आहे. तापी काठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. मच्छीमारांना नदीपात्रात जाण्यास बंदी करण्यात आली आहे. हतनूर धरणाच्या ४१ दरवाज्यातून होणारा ‘जलप्रपात’ अशा प्रकारे पर्यटकांना खुणावत आहे.


User: Sakal

Views: 449

Uploaded: 2021-04-28

Duration: 01:57