रिॲलिटी चेक थेट लालपरीतून... | Sakal Media |

रिॲलिटी चेक थेट लालपरीतून... | Sakal Media |

अनलॉकनंतर परत धाव घेत ही लालपरी सेवेत रुजू झाली. कोरोनाच्या जीवघेण्या महामारीत सर्वसामान्य प्रवाशांना एसटीची प्रवासी सेवा कठीण काळात खबरदारी घेत सुरू झाली आहे. प्रवाशांना इच्छितस्थळी पोहचविण्याचे व्रतच लालपरीने घेतले आहे. परंतू अनेक प्रवाशी नियमांना तिरांजली देताना दिसून येत आहेत... br br पाहा सकाळने केलेला हा रिअॅलिटी चेक रिपोर्ट...


User: Sakal

Views: 193

Uploaded: 2021-04-28

Duration: 06:55