माझा भाऊ जीवंत द्या किंवा मृत दाखवा, अन्यथा आत्मदहन

माझा भाऊ जीवंत द्या किंवा मृत दाखवा, अन्यथा आत्मदहन

घाटबोरी (जि.बुलडाणा) : रुग्णालयात कोविडचे उपचार घेत असलेला माझा भाऊ जीवंत अथवा मृत दाखवा अन्यथा आत्मदहन करेल असा इशारा देवराव वाघमारे यांच्या भावाने दिल्याने खळबळ उडाली आहे.मेहकर तालुक्यातील विश्वी येथील देवराव वाघमारे कोविड रुग्णालयातून पळून गेल्याचे वृत्त झळकल्यानंतर त्याच्या नातेवाईकांनी हा इशारा दिला आहे.br br मेहकर तालुक्यामधील विश्वी येथील देवराव हरी वाघमारे हे प्लेटलेस कमी झाल्यामुळे मेहकर येथे खाजगी डॉक्टरने जादा रक्कम सांगतल्याने, घरची परस्थीती अतिशय गरिबीची असल्यामुळे त्यांना अकोला येथे शासकीय वैधकीय महाविद्यालय येथे नेण्यात आले.


User: Sakal

Views: 243

Uploaded: 2021-04-28

Duration: 03:59

Your Page Title