आज काय विशेष : नवीन ऑनलाईन सातबारा नेमका आहे तरी कसा ? | Maharashtra | Bhumi abhilekh | Sakal Media

आज काय विशेष : नवीन ऑनलाईन सातबारा नेमका आहे तरी कसा ? | Maharashtra | Bhumi abhilekh | Sakal Media

महाराष्ट्रात गेल्या चार वर्षांपासून इ सातबारा आणि आठ अ यांच्या संगणकीकरणाला सुरवात झाली होती आणि आता हे काम अंतिम टप्प्यात असून जुने सातबारा आता हद्दपार होत असून नवीन ई - सातबारा आता वापरात येणार आहे. सातबाराच्या संगणकीकरणात ज्यांच्यावर सर्वात मोठी जबाबदारी होती त्या रामदास जगताप सरांची सरकारनामाने घेतलेली विशेष मुलाखतbr #Bhumiabhilekh #Satbara #Maharashtra #Farmers #AajKaiVishesh #Sakal Media #Sakal br br Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 82 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV.


User: Sakal

Views: 348

Uploaded: 2021-04-28

Duration: 27:42

Your Page Title