सातारा : विना मास्क फिरणाऱ्या नागरिकांवर कारवाई

सातारा : विना मास्क फिरणाऱ्या नागरिकांवर कारवाई

सातारा : कोरोना विरोधातील लढाई यशस्वी करण्यासाठी शासनाने केलेल्या सूचनांचे सर्वांनी पालन करणे आवश्‍यक आहे. आता यापुढे विना मास्क हिंडणाऱ्या नागरिकांवर कडक कारवाई केली जाणार आहे. त्यामुळे नागरिकांनी प्रशासन व पोलिसांना सहकार्य करून घराबाहेर पडताना मास्कचा वापर करावा असे आवाहन सातारा पाेलिस दलाने केले आहे. br Video : प्रमाेद इंगळे, सातारा.


User: Sakal

Views: 1.5K

Uploaded: 2021-04-28

Duration: 03:06

Your Page Title