...तर आम्ही सरकारसोबत उभे राहू : खासदार श्रीनिवास पाटील

...तर आम्ही सरकारसोबत उभे राहू : खासदार श्रीनिवास पाटील

कऱ्हाड : केंद्र सरकारने इसेन्शियल कमोडिटी बिल आणले आणि शेतकऱ्यांच्या मालाचा किमती घसरल्या. त्यामुळे शेतकऱ्यांचा माल घेऊन त्यावर प्रक्रिया करून त्यांना चार पैसे मिळावे, यासाठी प्रयत्न करावेत असे आवाहन खासदार श्रीनिवास पाटील यांनी लोकसभेत केले.


User: Sakal

Views: 898

Uploaded: 2021-04-28

Duration: 04:29

Your Page Title