Latest Marathi News I Live Marathi News | आजच्या ठळक बातम्या | मराठी ताज्या बातम्या | Sakal Media |

Latest Marathi News I Live Marathi News | आजच्या ठळक बातम्या | मराठी ताज्या बातम्या | Sakal Media |

- गेल्या चोविस तासात कोल्हापूर जिल्ह्यात 1180 कोरोनामुक्त, तर 800 नव्या रुग्ण बाधित, चोविस तासात 5 जणांचा कोरानाने मृत्यू br br br - शहरातील कोविड सेंटरना महापालिका आयुक्तांची भेट,पॉझिटीव्ह रुग्णांशी साधला संवाद br br br br - जिल्ह्यात रेमडिसेव्हर इंजेक्‍शनचा तुटवडा : सरकारने खरेदी केल्याने तुटवडा निर्माण दोन दिवसात पुरवठा सुरळीत होणार br br br br - शहरात दिवसभर उष्मा, सायंकाळी ढगाळ वातावरण, काही ठिकाणी पावसाचा शिडकाव br br br br - सीपीआर समोरील कोर्टाची इमारत कोविडसाठी वापरण्यात यावी, मंत्र्यांनी पुढाकार घ्यावा,नागरी कृती समितीची मागणीbr br br br बातमीदार - डॅनियल काळे br व्हिडीओ - मोहन मेस्त्री


User: Sakal

Views: 1.3K

Uploaded: 2021-04-28

Duration: 03:33