कोल्हापूर : नव्या कृषी विधेयकांची बिंदू चौकात होळी | Sakal Media |

कोल्हापूर : नव्या कृषी विधेयकांची बिंदू चौकात होळी | Sakal Media |

केंद्र सरकारने संसदेत मंजूर केलेल्या तीन शेतकी विधेयकांचा विरोध देशातील सर्व किसान संघटना सध्या करत आहेत. कोल्हापूरातील बिंदू चौकामध्ये सर्व डाव्या संघटना, समन्वय समित्यांच्या कार्यकर्त्यांनी एकत्र नव्या कायद्यांची होळी केली. कोल्हापूर शहरातील आंदोलन बरोबरच वडगाव,शिरोळ गारगोटी, शाहुवाडी, पन्हाळा यासह इतरही तालुक्यात आंदोलन करण्यात आले.


User: Sakal

Views: 342

Uploaded: 2021-04-28

Duration: 03:56

Your Page Title