लाेणंदला लांबपल्ल्याच्या रेल्वे गाड्या थांबवा : खासदार श्रीनिवास पाटील

लाेणंदला लांबपल्ल्याच्या रेल्वे गाड्या थांबवा : खासदार श्रीनिवास पाटील

दिल्ली : लोणंद रेल्वे जंक्शनवर लांब पल्ल्याच्या रेल्वे गाड्या थांबाव्यात, शहरात रेल्वेलाईन उड्डाणपूल अथवा अंडरग्राउंड पूल व्हावा. सातारा रेल्वे स्थानकांत मंजूर असलेल्या पोलिस ठाण्याच्या इमारतीचे काम त्वरीत पूर्ण व्हावे आदी विविध प्रश्न खासदार श्रीनिवास पाटील यांनी संसदेत आपल्या अभिभाषणात उपस्थीत केले.


User: Sakal

Views: 12.9K

Uploaded: 2021-04-28

Duration: 01:46

Your Page Title