पाचगणीत पर्यटकांची तुरळक गर्दी

पाचगणीत पर्यटकांची तुरळक गर्दी

पाचगणी : गेल्या काही दिवसांपासून पाचगणी शहरात पावसाची संततधार सुरु आहे. पर्यटकांची संख्या तुरळक प्रमाणात आहे. यामुळे बाजारपेठेसह मंडईत शुकशुकाट जाणवताे.


User: Sakal

Views: 395

Uploaded: 2021-04-28

Duration: 03:10

Your Page Title