टेरेसवरील शेतीचा यशस्वी प्रयोग | Sakal Media |

टेरेसवरील शेतीचा यशस्वी प्रयोग | Sakal Media |

तीनशे स्क्वेअर फुटात भाताची शेती. रोजच्या रोज ताजा भाजीपाला. जेवणाला रुचकर चव आणणारे मसाले घरच्या घरीच पिकवले. वर्षभर पुरेल इतके कडधान्याची लागवडही केली. टेरेसवरची शेती करण्याचा यशस्वी प्रयोग कसबा बावड्यातील सुधाकर पाटील यांनी यशस्वी करून दाखवला आहे. br br br रिपोर्टर : नंदिनी नरेवाडीbr br व्हिडिओ : बी. डी.


User: Sakal

Views: 230

Uploaded: 2021-04-28

Duration: 06:05

Your Page Title