मी प्लाझ्मा दान करणार, तुम्हीही करा : आमदार मकरंद पाटील

मी प्लाझ्मा दान करणार, तुम्हीही करा : आमदार मकरंद पाटील

सातारा : जिल्ह्यातील बरेच बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. या रुग्णांमध्ये कोरोना विषाणूपासून लढण्यासाठी ऍन्टीबॉडीज तयार झालेल्या असतात. या ऍन्टीबॉडीज प्लाझ्माच्या उपचार पद्धतीने गंभीर बाधितांवर उपचार केल्यास त्यांचे प्राण वाचू शकतात. नागरिकांनी मोठ्या संख्येने प्लाझ्मा दान करावा, असे आवाहन आमदार मकरंद पाटील यांनी करत मीही प्लाझ्मा दान करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.


User: Sakal

Views: 51

Uploaded: 2021-04-28

Duration: 04:35

Your Page Title