आज काय विशेष: के होइ बिहार के राजा ? बिहारच्या राजकारणाविषयी थोडंसं | Bihar Election | Politics |

आज काय विशेष: के होइ बिहार के राजा ? बिहारच्या राजकारणाविषयी थोडंसं | Bihar Election | Politics |

एकेकाळी जयप्रकाश नारायण, राममनोहर लोहीया यांसारख्या स्वांतत्रलढ्यातील दुसऱ्या फळीतील आणि समाजवादी नेत्यांच्या राजकारणाने बिहार प्रभावित होता. देशातील महत्वाच्या बदलांना नेहमीच बिहारचे राजकारणही कारणीभूत ठरले आहे. इंदिरा गांधींना आव्हान देणारे आणि आणीबाणीस कारणीभूत ठरलेले जेपींचे 'संपूर्ण क्रांती आंदोलन' हे याच बिहारमध्ये सुरु झालेले. मात्र, आताच्या विधानसभा निवडणुका या बिहारच्या राजकारणाची दिशा ठरवणाऱ्या निवडणुका आहेत असं म्हटलं जातंय. या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काय आहे बिहार आणि काय आहे राजकारणाची अवस्था? याविषयीच आपण आज बोलणार आहोत, आज काय विशेषमध्ये... br #Bihar #Biharelection #Sakal #SakalMediabr br br Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 82 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV.


User: Sakal

Views: 198

Uploaded: 2021-04-28

Duration: 05:12

Your Page Title