सासू-सुनेच्या चहाला नात्याचा गोडवा| आजच्या ठळक बातम्या | मराठी ताज्या बातम्या | Sakal Media |

सासू-सुनेच्या चहाला नात्याचा गोडवा| आजच्या ठळक बातम्या | मराठी ताज्या बातम्या | Sakal Media |

कोल्हापूर - शिवाजी विद्यापीठाच्या परिसरात शुभांगी पाटील व त्यांच्या सून वैष्णवी पाटील यांची चहागाडी आहे. पस्तीस वर्षांहून अधिक वर्षे ती येथे आहे. या गाडीवर पूर्वी त्यांचा मुलगा काम करायचा. त्याचा हृदयविकाराने मृत्यू झाल्यानंतर चहागाडीची जबाबदारी सासू-सूनेवर आली आहे. दोन मुलींच्या शिक्षणाची जबाबदारी त्यांच्यावर आहे. त्यांच्या संघर्षाची ही कहाणी.

User: Sakal

Views: 170

Uploaded: 2021-04-28

Duration: 03:57

Your Page Title