पावसातील सभेच्या आठवणींना उजाळा

पावसातील सभेच्या आठवणींना उजाळा

गेल्या साठ वर्षात ज्यांची- माझी मैत्री होती, त्या एका कर्तबगार पुरुषाच्या मागे सातारा जिल्हा किती ठामपणे उभा आहे याची प्रचिती त्या दहा ते पंधरा मिनिटांमध्ये आली, अशा शब्दात साताऱ्याचे खासदार श्रीनिवास पाटील यांनी खासदार शरद पवार यांच्या पावसातील सभेच्या आठवणींना उजाळा दिला.


User: Sakal

Views: 914

Uploaded: 2021-04-28

Duration: 03:46

Your Page Title