नांदगणेतील आजी जपताहेत लोकसंस्कृतीचा ठेवा

नांदगणेतील आजी जपताहेत लोकसंस्कृतीचा ठेवा

नागठाणे (जि. सातारा) : लोकगीते, शेतकरीगीते, पाळणागीते, सण-उत्सवातील गाणी, जात्यावरच्या ओव्या, उखाणे...लोकसंस्कृतीकडून लाभलेला हा अनमोल ठेवा एका निरक्षर आजीबाईंनी मोठ्या कष्टाने जपला आहे. अशा प्रकारच्या कित्येक मौखिक गाण्यांचा संग्रह त्यांनी आपल्या पदरी बाळगला आहे. या आजींचे नाव आहे कलाबाई गायकवाड.


User: Sakal

Views: 82

Uploaded: 2021-04-28

Duration: 03:06

Your Page Title