करवीर निवासिनी श्री अंबाबाईची आजची ओमकाररूपिणी रूपात पूजा | Sakal Media |

करवीर निवासिनी श्री अंबाबाईची आजची ओमकाररूपिणी रूपात पूजा | Sakal Media |

कोल्हापूर - नवरात्रोत्सवाच्या चौथ्या दिवशी मंगळवारी करवीर निवासिनी श्री अंबाबाईची ओमकाररूपिणी रूपात पूजा बांधण्यात आली. येथील प्रसिद्ध रंगावलीकार महेश पोतदार यांनी मंदिरात यंदा रांगोळीतून अनोखे दुर्गादर्शन घडवले आहे.

User: Sakal

Views: 98

Uploaded: 2021-04-28

Duration: 03:49