मुख्यमंत्री राज्यात फिरायला तयार नाही रावसाहेब दानवे यांची टीका

मुख्यमंत्री राज्यात फिरायला तयार नाही रावसाहेब दानवे यांची टीका

#पैठण : जि. औरंगाबाद : राज्यात पावसानं शेतकऱ्यांचं नुकसान केलं असताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ‘माझं कुटुंब, माझी जबाबदारी’ म्हणत घरातच बसून आहेत. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मी स्वतः अनेक जिल्ह्यात फिरलो. मात्र मुख्यमंत्री फिरायला तयार नाही अशी टीका केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी केलीय.


User: Sakal

Views: 2.4K

Uploaded: 2021-04-28

Duration: 00:59

Your Page Title