राज्यकर्त्यांनी बुद्धी दे ; खासदार उदयनराजेंची आई तुळजाभवानीस प्रार्थना

राज्यकर्त्यांनी बुद्धी दे ; खासदार उदयनराजेंची आई तुळजाभवानीस प्रार्थना

सातारा : विजयादशमी निमित्त खासदार उदयनराजे भाेसले यांच्या हस्ते जलमंदिर पॅलेस येथे भवानी तलावरीचे पूजन झाले. त्यानंतर पत्रकारांशी संवाद साधता उदयनराजेंनी केंद्र आणि राज्य शासनाला लाेकांनी प्रश्न विचारले पाहिजेत असे नमूद केले.br Video : प्रमाेद इंगळे.

User: Sakal

Views: 114

Uploaded: 2021-04-28

Duration: 13:00