शेतकऱ्यांमध्ये बिबट्याची दहशत

शेतकऱ्यांमध्ये बिबट्याची दहशत

औरंगाबाद : महालगांव ता. वैजापूर परिसरात गुरुवारी सायंकाळी सहाच्या वाजेच्या सुमारास शेतकर्‍याला शेतातुन बैलगाडीतने घरी येतांना बिबट्या दिसला. मंगळवारी सायंकाळी व आज सकाळी परत त्याच परिसरात दुसर्‍यांदा दृष्टीस पडल्याने शेतकर्‍यात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी शेतकरी करीत आहे.


User: Sakal

Views: 792

Uploaded: 2021-04-28

Duration: 04:29

Your Page Title