कोल्हापूर न्यूज बुलेटीन| आजच्या ठळक बातम्या | मराठी ताज्या बातम्या | Sakal Media |

कोल्हापूर न्यूज बुलेटीन| आजच्या ठळक बातम्या | मराठी ताज्या बातम्या | Sakal Media |

पर्यावरण पूर्वक फाउंड्री सेंड रिक्लेमेशन प्रकल्पाच्या मंजुरीसाठी पाठपुरावा करू : खासदार संजय मंडलिकbr br पदवीधर शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीसाठी तयारी सुरू, कोल्हापूर जिल्ह्यातून एक ही अर्ज दाखल नाही br br करवीर तालुक्यातील निगवे येथे पेन्शनधारकांना स्लीप भरण्यासाठी पैसे घेऊन लुटण्याचा प्रकार उघडकीसbr br गोकुळचे सिंधुदुर्गातून दूध संकलन सुरू, एक लाख लिटर दूध संकलन व विक्रीचे उद्दिष्टbr br पुण्यातून बेपत्ता झालेले उद्योजक गौतम पाषाणकर यांचे लोकेशन कोल्हापुरात ; br पोलिस तपास पथक दाखलbr br बातमीदार : निवास चौगुलेbr br व्हिडिओ: मोहन मेस्त्रीbr br #kolhapur #kolhapurnews #marathi #marathinews


User: Sakal

Views: 197

Uploaded: 2021-04-28

Duration: 04:03

Your Page Title