कोल्हापूर न्यू़ज बुलेटीन

कोल्हापूर न्यू़ज बुलेटीन

राज्यात ऑक्‍टोबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून कोरोना रुग्णांची संख्या कमी होत आहे. मात्र, जागतिक पातळीवर कोरोना दुसरी लाट आली आहे. br br मास्क न लावल्याबद्दल कारवाई करताना महापालिका कर्मचाऱ्यांच्या कामात अडथळा केल्याबद्दलचा गुन्हा लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्यात दाखल झाला. br br दिवाळी सणाच्या कालावधीत कोल्हापूर महापालिका क्षेत्रामध्ये हरीत लवाद तसेच जिल्हाधिकाऱ्यांनी ग्रीन फायर क्रॅकर्स विक्री व वापराबाबत जारी केलेल्या आदेशाचे शहरातील सर्व फटाके विक्रेत्यांनी काटेकोरपणे पालन करावे br br कोल्हापूर महापालिकेच्या प्रशासकपदी आयुक्त डॉ.


User: Sakal

Views: 737

Uploaded: 2021-04-28

Duration: 04:01