शिवसागर जलाशयात पर्यटक घेताहेत बोटिंगचा आनंद

शिवसागर जलाशयात पर्यटक घेताहेत बोटिंगचा आनंद

तापोळा (जि.सातारा) : महाराष्ट्राचे मिनी काश्मीर म्हणून ओळखले जाणारे तापोळा दिवाळी हंगामाच्या पार्श्वभूमीवर पर्यटकांनी बहरले आहे. येथील शिवसागर जलाशयात बोटिंगचा आनंद लुटण्यासाठी पर्यटकांची झुंबड उडाली आहे.


User: Sakal

Views: 1.3K

Uploaded: 2021-04-28

Duration: 03:19