कोल्हापूर न्यूज बुलेटिन | Kolhapur | Maharashtra | News Bulletin | Sakal Media |

कोल्हापूर न्यूज बुलेटिन | Kolhapur | Maharashtra | News Bulletin | Sakal Media |

- बाईक रायडर गायत्री पटेलने कोल्हापुरातून आजपासून वन ड्रिम वन राईड उपक्रमांतर्गत भारत प्रवासाला सुरवात केली. br br - ब्रॅंड कोल्हापूर सन्मान कार्यक्रम झाला. पालकमंत्री सतेज पाटील, आमदार ऋतुराज पाटील, नगररचना विभागाचे प्रधान सचिव भूषण गगराणी उपस्थित होते. br br - जिल्ह्यातील आशा व गटप्रवर्तकांनी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांना निवेदन दिले. br br - कोविड-19 च्या कालावधीत एसटी महामंडळाचा तीन हजार कोटी रुपयांचा तोटा झाला. यामुळे अधिकारी, कर्मचाऱ्यांनी सामुदायिक योगदान द्यावे, असे आवाहन परिवहन मंत्री अनिल परब यांनी केले. मुंबईत यासाठी बैठक झाली.


User: Sakal

Views: 1.9K

Uploaded: 2021-04-28

Duration: 03:32

Your Page Title