कोल्हापूर न्यूज बुलेटिन l Kolhapur News | Latest News | Kolhapur | Sakal Media

कोल्हापूर न्यूज बुलेटिन l Kolhapur News | Latest News | Kolhapur | Sakal Media

न्यूज बुलेटिन कोल्हापूरbr br 1) मास्क नाही,तर भाजीपाला नाही.अशी भुमिका भाजी विक्रेत्यांनी घ्यावी,असे आवाहन महापालिका प्रशासक डॉ.कादंबरी बलकवडे यांनी आज केले. br br 2) भारताचे पहिले हिंदकेसरी श्रीपती खंचनाळे यांच्या उपचाराच्या खर्चाची सर्व जबाबदारी कोल्हापुरचे पालकमंत्री सतेज पाटील यांनी घेतली आहे. br br br 3)विधानपरिषदेच्या पदवीधर व शिक्षक मतदारसंघातून महाविकास आघाडीचे उमेदवार निवडणूक आणण्यासाठी दोन्ही कॉग्रेसच्या कार्यकर्त्यांच्या खांद्याला खांदा लाउन शिवसैनिकांनी कामाला लागावे,असे आवाहन गृहराज्यमंत्री शंभुराजे देसाई यांनी आज येथे केले.br 4)कोरोना काळानंतर आठ महिन्यांनी मंदिरे सुरु करण्याचा निर्णय राज्यातील ठाकरे सरकारने घेतल्यानंतर आज पहिल्याच रविवारी विविध मंदिरे गर्दीने फुलून गेली.


User: Sakal

Views: 323

Uploaded: 2021-04-28

Duration: 03:53

Your Page Title