सुप्रिया सुळेंकडून लोकसभेत अजित पवारांचे कौतुक | Supriya Sule | Loksabha | Ajit Pawar | Sakal Media

सुप्रिया सुळेंकडून लोकसभेत अजित पवारांचे कौतुक | Supriya Sule | Loksabha | Ajit Pawar | Sakal Media

लोकसभेत अर्थसंकल्पावर आपले मत मांडताना बारामती लोकसभा मतदार संघाचे खासदार सुप्रिया सुळे यांनी खासदार निधीचा महत्वपूर्ण मुद्दा उपस्थित करत मोदी सरकारकडून खासदार निधी कोणतीही पूर्व कल्पना न देता बंद केला यावर टीका केली. तसेच इतक्या कठीण काळात सुद्धा महाराष्ट्रातील सरकारने त्यातील अर्थमंत्री असलेल्या अजित पवारांनी प्रत्येक आमदाराला ५ कोटी आमदार निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल कौतुक केले. तसेच केंद्रात अर्थमंत्र्यांनी त्यांचा सल्ला घ्यावा असा टोला सुद्धा लगावला.


User: Sakal

Views: 2K

Uploaded: 2021-04-28

Duration: 01:12