फडणवीस, चंद्रकांतदादांसह माझे राज्यात सत्तेसाठी प्रयत्न : रामदास आठवले |Ramdas athawale| Sakal Media

By : Sakal

Published On: 2021-04-28

49 Views

03:54

राज्यात गेल्या काही काळापासून कायदा आणि सुव्यवस्था बिघडली आहे. ठाकरे सरकार यावर नियंत्रण ठेवण्यात अपयशी ठरले आहे. हे सरकार अपयशी आहे. भाजपचे सरकार यावे, यासाठी देवेंद्र फडणवीस, चंद्रकांतदादा आणि आमचे प्रयत्न सुरु आहेत. त्यामुळे सध्याचे सरकार पाच वर्षे टिकणार नाही, असा विश्‍वास केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांनी माध्यमांशी बोलतांना केली.
Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 89 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV.

Trending Videos - 12 May, 2024

RELATED VIDEOS

Recent Search - May 12, 2024