Gayatri Datar's FAN MOMENT with MUMBAI POLICE | गायत्रीने पोलिसांशी मनमोकळेपणाने साधला संवाद

Gayatri Datar's FAN MOMENT with MUMBAI POLICE | गायत्रीने पोलिसांशी मनमोकळेपणाने साधला संवाद

अभिनेत्री गायत्री दातारने रस्त्यात उभं राहून काही पोलिसांशी संवाद साधला. शिवाय काहींशी ती व्हिडीओ कॉलवर पण बोलली. तिच्या या क्षणाचा व्हिडीओ गायत्रीने शेअर करत मिळणाऱ्या या प्रेमाबद्दल आभार व्यक्त केले.

User: Rajshri Marathi

Views: 7

Uploaded: 2021-04-30

Duration: 03:08

Your Page Title