धक्कादायक! उल्हासनगरमधील झोपडपट्टीत करोना RT-PCR स्वॅब स्टिक्सचं पॅकेजिंग

धक्कादायक! उल्हासनगरमधील झोपडपट्टीत करोना RT-PCR स्वॅब स्टिक्सचं पॅकेजिंग

उल्हासनगरमध्ये करोनाच्या चाचणीसाठी वापरले जाणाऱ्या स्वॅब स्टिक घरांमध्ये पँकिंग केलं जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. काही महिलांसह लहान मुलंदेखील ही पॅकिंग करत होते. त्यामुळे कोरोना टेस्टिंग साठी वापरले जाणरे किट कितपत सुरक्षित आहेत याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झालंय. व्हिडियो व्हायरल झाल्यानंतर प्रशासनाकडून कारवाई करण्यात आली.


User: Lok Satta

Views: 2K

Uploaded: 2021-05-06

Duration: 02:48

Your Page Title