महाराष्ट्राची हास्य जत्रा 10th - 11th May Episode | Omkar, Namrata, Samir & Prasad | Sony Marathi

महाराष्ट्राची हास्य जत्रा 10th - 11th May Episode | Omkar, Namrata, Samir & Prasad | Sony Marathi

सोनी मराठीवरील महाराष्ट्राची हास्यजत्रा कार्यक्रमात रंगली आहे क्रिकेट मॅच. चिडक्या नम्रताची विकेट गेल्यावर मंचावर हैदोस. पहा स्किटची खास झलक. पहायला विसरू नका महाराष्ट्राची हास्यजत्रा सोमवार ते गुरुवार रात्री 9 वाजता फक्त सोनी मराठीवर. Reporter- Darshana Tamboli, Video Editor- Omkar Ingale.

User: Rajshri Marathi

Views: 2

Uploaded: 2021-05-11

Duration: 03:41

Your Page Title