दिग्दर्शक केदार शिंदे यांनी २५ वर्षांनी पुन्हा एकदा बांधली लग्नगाठ Kedar Shinde's WEDDING Photos

दिग्दर्शक केदार शिंदे यांनी २५ वर्षांनी पुन्हा एकदा बांधली लग्नगाठ Kedar Shinde's WEDDING Photos

दिग्दर्शक, निर्माते केदार शिंदे यांनी २५ वर्षानंतर पुन्हा एकदा लग्नगाठ बांधली आहे. म्हणजेच त्यांनी लग्नाच्या २५व्या वाढदिवसानिमित्त त्यांच्याच बायकोसोबत पुन्हा घरातच लग्न केलं. बघूया त्यांच्या लग्नाचे काही खास क्षण.

User: Rajshri Marathi

Views: 13

Uploaded: 2021-05-12

Duration: 03:07

Your Page Title