Jay Jay Swami Samarth | स्वामींची भूमिका साकारणाऱ्या अक्षयची पुतणीसोबत पूजा | Colors Marathi

Jay Jay Swami Samarth | स्वामींची भूमिका साकारणाऱ्या अक्षयची पुतणीसोबत पूजा | Colors Marathi

कलर्स मराठीवरील जय जय स्वामी समर्थ या मालिकेत स्वामी समर्थांची मुख्य भूमिका साकारणाऱ्या अभिनेता अक्षय मुदवाडकरने आपल्या लहानग्या पुतणीसोबत स्वामींची पूजा करतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला. पाहूया हा खास व्हिडीओ.

User: Rajshri Marathi

Views: 2

Uploaded: 2021-05-12

Duration: 03:01

Your Page Title