महाराष्ट्राच्या राजधानीपाठोपाठ उपराजधानीमध्येही लसीकरणाला ब्रेक

महाराष्ट्राच्या राजधानीपाठोपाठ उपराजधानीमध्येही लसीकरणाला ब्रेक

कोविड-१९ लसीचा साठा उपलब्ध नसल्याची नोटीस नागपूरमध्ये अनेक लसीकरण केंद्रांवर लावण्यात आली आहे.पुरेसा लसीचा साठा उपलब्ध नसल्यामुळे नागपूरमध्ये अनेक केंद्रांवर लसीकरणाची प्रक्रिया थांबली आहे. केंद्रांवर लस उपलब्ध नसतानाही नागपूरकर स्वतःच्या सुरक्षेसाठी लस मिळावी यासाठी धडपडत होते.


User: Lok Satta

Views: 128

Uploaded: 2021-05-12

Duration: 01:27