इचलकरंजीचे आयजीएम रुग्णालय राज्य सरकारने घेतले ताब्यात

इचलकरंजीचे आयजीएम रुग्णालय राज्य सरकारने घेतले ताब्यात

इचलकरंजीमध्ये वाढत्या कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी मोठ्या प्रमाणात उपाययोजना करण्यात येत आहेत.इचलकरंजीचे आयजीएम रुग्णालय राज्य सरकारने घेतले ताब्यात घेतलं असून तिथे ३०० आयसीयू बेडची व्यवस्था करण्यात येणार आहे. ऑक्सिजन प्लांट सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे.


User: Lok Satta

Views: 229

Uploaded: 2021-05-15

Duration: 04:52

Your Page Title