'ग्लोबल' उडी घेणाऱ्या ठाणे पालिकेसमोर 'लोकल' समस्या

'ग्लोबल' उडी घेणाऱ्या ठाणे पालिकेसमोर 'लोकल' समस्या

एमएमआर हद्दीतील महानगर पालिकांना लसींसाठी ग्लोबल टेंडर काढण्याचे आदेश ठाणे जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांनी दिले आहेत. पालकमंत्र्यांच्या आदेशाचं तंतोतंत पालन करत ठाणे महानगर पालिकेने ५ लाख लसींसाठी ग्लोबल टेंडर काढण्याचे जाहिरसुद्धा केलंय. दिलेत.मात्र या आदेशांचं पालन या महानगर पालिका आर्थिकदृष्ट्या सक्षम आहेत का ? पाहुयात एक स्पेशल रिपोर्ट.


User: Lok Satta

Views: 1.7K

Uploaded: 2021-05-20

Duration: 03:10

Your Page Title