Cool PPE Kit: मुंबईतील विद्यार्थ्यांनी कोरोना योद्ध्यांसाठी तयार केले हवेशीर पीपीई किट

Cool PPE Kit: मुंबईतील विद्यार्थ्यांनी कोरोना योद्ध्यांसाठी तयार केले हवेशीर पीपीई किट

मुंबईतल्या निहाल सिंग आदर्श या विद्यार्थ्याने तयार केलेल्या संशोधनाला ‘कोव्ह-टेक’ असे नाव देत निहालने पीपीई कीटमध्ये हवा खेळती राहील, अशी व्यवस्था केली आहे. जाणून घेऊयात अधिक.

User: LatestLY Marathi

Views: 77

Uploaded: 2021-05-24

Duration: 02:08

Your Page Title