Maharashtrachi Hasya Jatra | परीक्षक बनले Performer | Prasad Oak & Samir Choughule | Sony Marathi

Maharashtrachi Hasya Jatra | परीक्षक बनले Performer | Prasad Oak & Samir Choughule | Sony Marathi

सोनी मराठीवरील महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमात परीक्षक प्रसाद ओक आणि समीर चौगुले खिरापत पुरस्कार सोहळ्याचं सूत्रसंचालन करणार आहेत. कसा रंगणार हा पुरस्कार सोहळा पाहूया एक खास झलक. पहायला विसरू नका महाराष्ट्राची हास्यजत्रा सोमवार ते गुरुवार रात्री 9 वाजता फक्त सोनी मराठीवर.

User: Rajshri Marathi

Views: 4

Uploaded: 2021-05-25

Duration: 03:11

Your Page Title