जय जय स्वामी समर्थ 28th May Full Episode Update | Jai Jai Swami Samarth Today's EP | Colors Marathi

जय जय स्वामी समर्थ 28th May Full Episode Update | Jai Jai Swami Samarth Today's EP | Colors Marathi

कलर्स मराठीवरील जय जय स्वामी समर्थ या मालिकेत स्वामी समर्थ नेहमीच त्यांच्या भक्तांच्या मदतीसाठी जात असतात असाच एक अंधळा मुलगा कोकिळेचा आवाज ऐकण्यासाठी येतो मात्र त्याला कोकिळेचा आवाज ऐकू येत नाही आणि त ओरूसून तिथेच बसतो. तेव्हा स्वामी समर्थ तिथे बासुरी वाजवत येतात. ते ऐकून तो मुलगा खुश होतो. आणि स्वामी त्या मुलाशी मैत्री करतात. काय घडणार आजच्या भागात बघूया त्याची एक झलक.


User: Rajshri Marathi

Views: 3

Uploaded: 2021-05-29

Duration: 03:13

Your Page Title