वादळवाट: Unknown Facts About Vadalvaat Serial | Behind The Scenes | Prasad Oak, Aditi | Zee Marathi

वादळवाट: Unknown Facts About Vadalvaat Serial | Behind The Scenes | Prasad Oak, Aditi | Zee Marathi

झी मराठीवरील गाजलेल्या मालिकांमध्ये वादळवाट या मालिकेचं नाव हमखास घेतलं जातं. या मालिकेची कथा चौधरी कुटुंबाभोवती फिरते. या मालिकेने प्रेक्षकांची खूप पसंती मिळवली होती. या मालिकेत अनेक दिग्गज कलाकार बघायला मिळाले. त्यांची ऑफ कॅमेरा काय धमाल चालायची, आणि काय किस्से घडले आहेत बघूया आजच्या unknown facts मध्ये.

User: Rajshri Marathi

Views: 35

Uploaded: 2021-05-29

Duration: 03:17

Your Page Title