Raja Rani Chi Ga Jodi Episode Update: संजू ते PSI संजीवनी ढालेपाटीलपर्यंतचा प्रवास | Colors Marathi

Raja Rani Chi Ga Jodi Episode Update: संजू ते PSI संजीवनी ढालेपाटीलपर्यंतचा प्रवास | Colors Marathi

कलर्स मराठीवरील राजा रानीची ग जोडी या मालिकेत संजूच्या वयाचं सत्य समजल्यावर रणजितची वर्दी जाते आणि तिथे संजू पोलीस बनण्याचं स्वप्न उराशी बाळगते. आणि त्यासाठी खूप मेहनत घेऊन आता ती PSI झाली आहे. तिचा हा संपूर्ण खडतर प्रवास बघूया या व्हिडिओमध्ये.

User: Rajshri Marathi

Views: 6

Uploaded: 2021-06-10

Duration: 03:11

Your Page Title